संतोष देशमुख हत्या प्रकरण; प्रकाश आंबेडकरांच मोठं विधान, देशमुख कुटुंबाशी चर्चा
देशमुख कुटूम्बानी घेतली वंचित प्रमुख बाळासाहेब/ प्रकाश अम्बेडकर यांची भेट! संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता नवीन वळण! देशमुख कुटुंबाने वंचित प्रमुख प्रकाश आंबेडकरांची भेट घेतल्यानंतर त्यांनी महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. जाणून घ्या त्यांचे मत आणि प्रकरणातील पुढील घडामोडी. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आता एक नवा ट्विस्ट आला आहे. या प्रकरणावर प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या तार्कीक विधानामुळे…
