सावरकर Bharat Ratna Controversy वाद पेटला: मोहन भागवतांच्या वक्तव्यावर प्रकाश आंबेडकरांचा जोरदार हल्ला
Savarkar Bharat Ratna Controversy सावरकर वाद पेटला “सावरकरांचे दोन चेहरे” – भारतरत्न देण्यास प्रकाश आंबेडकरांचा ठाम विरोध Savarkar Bharat Ratna Controversy विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार दिल्यास त्या पुरस्काराचा सन्मान वाढेल, असे विधान संघाचे अर्थात RSS चे सरसंघचालक मोहन भागवत यांनी अलीकडेच वक्तव्य केले होते. या वक्तव्यावर आता वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर…
