📰Gold Price मोठी घसरण होणार? अमेरिकन तज्ज्ञांचा दावा — दर येऊ शकतो 55,000 रुपयांपर्यंत!
📰अमेरिकन तज्ज्ञांच्या अंदाजानुसार Gold Price दरात लवकरच मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. सध्याचे दर 90,000 वर असताना, ते थेट 55,000 रुपयांपर्यंत खाली येऊ शकतात. गुंतवणूकदार व ग्राहकांसाठी काय आहे याचा परिणाम? जाणून घ्या सविस्तर! Gold Price मोठी घसरण काय आहेत कारणे? 📌 महत्त्वाचे मुद्दे: गेल्या दोन दिवसापासुन सोन्याच्या दरात कमालीची घसरण पहावयास मिळत आहे, 90,000/-…
