TATA CURVV CNG CAR लॉन्च होन्यापुर्विच चर्चेत! TATA चा धमाका !

TATA CURVV CNG CAR लॉन्च होन्यापुर्विच चर्चेत! TATA चा धमाका !

TATA Curvv CNG: भविष्यातील स्मार्ट आणि इको-फ्रेंडली कार वैशिष्ट्ये भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्राला नवीन दिशा देण्यात टाटा मोटर्सने सातत्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. आधुनिक डिझाईन, प्रगत तंत्रज्ञान, आणि सुरक्षिततेवर दिलेला भर यामुळे टाटाच्या गाड्या ग्राहकांच्या विश्वासाचा आधारस्तंभ ठरल्या आहेत. आता टाटा Curvv CNG ही नवी गाडी लवकरच बाजारात झळकणार असल्याने CNG सेगमेंटमध्ये मोठी क्रांती घडणार आहे….