राज्यात Temperature Alert! अकोला सर्वाधिक तर, नागपूर 42.2 पार !
राज्यात तापमान वाढत असून हवामान विभागाने Temperature Alert जारी केला आहे. अकोला ४३.२ अंशांसह राज्यात सर्वाधिक तापले, तर नागपूरमध्ये ४२.२ अंशांची नोंद झाली. विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात उष्णतेचा तडाखा जाणवतोय. उद्या कोकणासाठी Yellow Alert जारी! विदर्भात उन्हाचा तडाखा! अकोला राज्यात सर्वाधिक उष्ण, नागपूरमध्ये ४२.२ अंशांची नोंद पहा तुमच्या शहरातील आजचे तापमान किती ? अकोला, ७…
