राज्याचे Temperature 42 पार “2025 महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा, आरोग्य तज्ज्ञांचे महत्त्वाचे सल्ले ?
2025 मध्ये महाराष्ट्रात Temperature 42°C पार, उष्णतेच्या लाटेचा इशारा! आरोग्य तज्ज्ञांकडून महत्त्वाचे सल्ले जाणून घ्या. Heatwave उष्णतेपासून बचावासाठी आवश्यक खबरदारी आणि उपाय. Heatwave: महाराष्ट्रात आज पारा चढला, नागरिकांना सतर्कतेचा इशारा महाराष्ट्रात (Temperature) उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, राज्यातील अनेक शहरांमध्ये तापमानाने 42 अंशांच्या पुढे मजल मारली आहे. मार्चच्या सुरुवातीपासूनच उन्हाचा प्रभाव वाढू लागला होता, मात्र…
