सत्ताधाऱ्यांची चिंता वाढली? प्रकाश आंबेडकरांनी निवडणूक आयोगाविरोधात न्यायालयाचे दरवाजे ठोठावले
प्रकाश आंबेडकरांनी निवडणूक आयोगाविरोधात न्यायालयाचे दरवाजे ठोठावले महाराष्ट्रामध्ये निवडनुका पार पडल्या, सरकारही स्थापन झाले परंतु सामन्य जनतेला हा निकाल योग्य असा वाटला नाही त्यामुळे वंचित चे नेते प्रकाश अम्बेडकरानी देशात आणि राज्यात सर्वप्रथम आवज उठविला होता त्याचे सार्थक होताना दिसत आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सायंकाळी सहा वाजताच्यानंतर झालेल्या मतदानाच्या संदर्भात हि याचीका चेतन अहिरे यांच्या…
