|

आजचे Big Update : हवामान अलर्टपासून नेत्यांच्या वक्तव्यांपर्यंत – जाणून घ्या एका नजरेत

Table of Contents

दिवसभरातील मोठ्या घडामोडी Update राजकारण ते हवामान पहा एका क्लिकवर

दिवसभरातील मोठ्या घडामोडींचा जलद आढावा Update! 📰 देशातील व राजकारणातील हालचालींपासून हवामानातील Update पर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या बातम्या आता मिळवा एका क्लिकवर. 🌦️⚡

🗳️ News Update राजकारण व निवडणूक आयोग

  1. राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे आव्हान Latest Update

    👉 राहुल गांधीनी केलेल्या अरोपाला अनुसरून निवडणूक आयोगाने राहुल गांधींना मतचोरीच्या आरोपांवर शपथपत्र देण्यास सांगितले आहे. व त्याना सात दिवसांत उत्तर न दिल्यास देशाची माफी मागा, असा कड़क इशारा मुख्य निवडणूक आयुक्तांनी राहुल गांधी याना दिला आहे.

    2. बिहारमधून राहुल गांधींचा निवडनुक आयोगावर हल्लाबोल

    👉 बिहारमध्ये प्रचारसभेत असताना राहुल गांधींनी ‘एसआयआर’ म्हणजे मत चोरीचं मॉडेल असल्याचा आरोप केला. ज्या ज्या ठिकाणी मतदान वाढलं जिथे तिथे भाजप जिंकते असा राहुल गांधींचा दावा आहे.

    3. सीसीटीव्ही कायदा बदलण्यावर प्रश्नचिन्ह?

    👉 एवढ्या मोठ्या प्रमाणात घोळ झाला असताना मतदार चाचणी प्रक्रियेतील सीसीटीव्ही कायदा का बदलला? असा थेट सवाल राहुल गांधींनी निवडणूक आयोगा पुढे या सभेच्या माध्यमातुन उपस्थित केला आहे.

🏛️ उपराष्ट्रपती निवडणूक Latest Update

  1. एनडीएकडून सी. पी. राधाकृष्णन उमेदवार !

    👉 भाजपच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत एनडीएकडून आता उपराष्ट्रपती पदासाठी सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावावर शिक्का मोर्तब झाल्याचे समजले जात आहे. सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतलेल्या सिद्धिविनायक दर्शनानंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

  2. उपराष्ट्रपती निवडणूक बिनविरोध करण्याची तयारी

    👉 भाजपाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी उपराष्ट्रपती निवडणूक बिनविरोध व्हावी अशी इच्छा व्यक्त केली. त्यानी असेही सांगितले आहे की, यासंदर्भात त्यांचा विरोधकांशीही संपर्क सुरू आहे.

🛕 महाराष्ट्रातील वाद चव्हाट्यावर! Latest Update

  1. तुळजाभवानी मंदिर वादामुळे महायुतीत तणाव

    👉 तुळजाभवानी मंदिरावरील शिखर उतरवण्याच्या कामावरून महायुतीत धुसफूस पहावयास मिळत आहे. कारण मुंबईत बैठकीत सरनाईक व निंबाळकरांना वगळल्याने नाराजी व्यक्त केलि जात आहे.

    16. रोहित पवारांवर पडळकरांचा हल्लाबोल

    👉 भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवारांची तुलना औरंगजेबाशी करत तीव्र शब्दांत हल्लाबोल केला आहे. त्यांच्या या वक्तव्या राष्ट्रवादीत खळबळ निर्माण झाली आहे.

🏘️ राज्यातील काही स्थानिक घटना State Update

  1. विद्यार्थ्यांनी केला सरपंचांच्या गाडीवर चिखलफेक

    👉 राज्यातील दहिफळ गावातील विद्यार्थ्यांनी पक्का रस्ता नसल्या कारणाने थेट सरपंचांच्या गाडीवरच चिखलफेक केली. यामुळ गावकऱ्यांचा संताप देखिल उफाळून आला.

    19. बेस्ट पतसंस्था निवडणुकीत आरोप-प्रत्यारोप

    👉 बेस्ट पतसंस्थेच्या निवडणुकीपूर्वीच दोन्ही समुहकडून एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप-प्रत्यारोप रंगलेले दिसत आहे. प्रसाद लाड यांनी सुहास सामंतांवर गंभीर आरोप केले.

🌧️ राज्यातील हवामान व शेती परिस्तिती Weather Update

29. परभणीत मुसळधार पाऊस – पिकं पाण्याखाली

👉 मागील काही दिवसापासून राज्यात सुरु असलेल्या संततधार पावसामुळ जनजीवन विस्कटले आहे तर अनेक गावातील संपर्क सुध्दा तुटला आहे, परभणीत गेल्या ४ दिवसांत १८० मिमी पावसाची नोंद. शेतकरी हवालदिल; जिल्हाधिकाऱ्यांकडून पंचनाम्याचे आदेश जारी.

31. ईसापूर धरण 100% भरलं – विसर्ग सुरू

👉 हिंगोली जिल्ह्यातील ईसापूर धरण पूर्ण क्षमतेने भरलं असून यामधील १३ दरवाजांतून ५४,००० कसेक्यूसेक विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे. त्यामुळ नागरिकांना सतर्कतेच्या सूचना शासनातर्फे देण्यात आलेल्या आहेत.

34. अकोला – वाशिममध्ये शेतीचे प्रचंड नुकसान

👉 अकोला – वाशिम जिल्ह्यात तसेच राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे हजारो हेक्टरवरील शेती जलमय झाल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. शेतकऱ्यांनी शासनाकडे विशेष मदतीची मागणी केली आहे.


36. सहस्त्रकुंड धबधबा ओव्हरफ्लो – पर्यटकांची गर्दी

👉 राज्यामध्ये सुरु असलेल्या संततधार पावसामुले नांदेड जिल्ह्यातील सहस्त्रकुंड धबधबा पैनगंगा नदीच्या पुरामुळे ओव्हरफ्लो झालेला आहे. धबधब्याचं रौद्ररूप पाहण्यासाठी स्थानिक पर्यटकांची मोठी गर्दी पहावयास मिळत आहे.

आमच्या सर्व पेजेस ला नक्की फोलो करा ….

YouTube Subscribe Now
फेसबुक ग्रुप फेसबुक ग्रुप 
व्हाट्सएप ग्रुप व्हाट्सएप ग्रुप 
टेलिग्राम जॉईन करा
Share Chat जॉईन करा

जर तुम्ही अशी नवीन माहिती शोधत असाल तर आमच्या वेबसाइट https://deshvarta.in/  वरून दररोज अपडेट रहा. यासाठी आत्ताच आमच्या सोशल मीडिया पेजेसमध्ये सहभागी व्हा.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *