ग्राम पंचायत महिला सदस्याची स्वग्रुही आत्महत्या ! कारण अद्याप अस्पष्ट ?
महिला ग्रुहिनीची आत्महत्या !
दिवसेंदिवस वाढत असलेल्या गुन्हेगारीमध्ये किंवा आत्महत्यांच्या प्रकरणांमध्ये आणखी एक भर अकोला जिल्हय़ातील बाळापूर तालुक्यामध्ये घडलेली आहे. एका विवाहित महिलेने स्वतःच्या घरामध्ये गळफास लावून स्वतःचे जीवन संपवले आहे, हि घटना अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यामधिल याठिकाणचा प्रकार असा घडला आहे की, या प्रकरणा होते एकोण पाच लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यामध्ये दोन आरोपींना अटक सुद्धा करण्यात आलेले आहे.
आत्महत्या प्रकरन नेमके कुठले ?
अकोला बाळापुर: तालुक्यांमध्ये एक ग्राम गावामध्ये रेद्वारा ग्रामपंचायतच्या सदस्य म्हणूनही महिला कार्यरत होती या महिलेने आत्महत्या केल्याचे वृत्त कळताच सर्वत्र खळबळ उडाली आहे. उमा अमोल तेलगोटे वय वर्ष 35 असे आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचे नाव होते. या प्रकरणामध्ये एकुण पाच लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे तर त्यामध्ये दोन व्यक्तींना अटकसुद्धा करण्यात आलेले आहे. रिधोरा ग्रामपंचायत सर्हद्दिमध्ये जिल्हा अकोला बाळापूर तालुक्याअंतर्गत येतो, याठीकाणी विवाहितेचे लहान मुल शाळेत गेले असताना व पती काही कामाच्या निमित्ताने जिल्ह्याच्या ठिकाणी गेला असताना स्वतःच्या घरातील स्नानगृहात असलेल्या खिडकिला एक कापड बांधून या महिलेने गळफास घेऊन आपला जीव संपवला आहे.
मृतक महिलेचे पालक वामन रामराव ताम्बोरे वय वर्ष 62 यांनी पोलिसांकडे फिर्याद केली असून त्यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी महिला पती अमोल तेलगोटे वय वर्ष 40, सासु आशा तेलगोटे वय वर्ष 65, देवर अनिरुद्ध ते वय वर्षे 38, बाबाराव दंदी या सर्वांविरुद्ध तसेच स्वाती हिम्मत अनभोरे वय वर्ष 29, राहणार् बोलते मुर्तिजापुर अशा एकूण पाच लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली आहे. मृतक महिलेच्या वडिलांनी असा आरोप केला आहे की त्याच्यामुलीला म्हणजेच मृतक महिलेला तिच्या सासरच्या लोकांकडून मानसिक छळ केला जात होता ती बघायला सुंदर नाही, असे वारंवार तिला बोलल्या जात होते असे मृतक महिलेच्या वडिलांकडून पोलिसांना सांगण्यात आले. त्यासोबतच मृतक महिलेचा पती अमोल यांचे काही श्रीयांशी अनैतिक संबंध आहेत असे सुद्धा मृतक महिलेच्या वडिलांकडून आरोप करण्यात आलेले आहे. त्यांच्या आरोपावरून पोलीसांनी गुन्हा दाखल केलेला आहे ही घटना शनिवार दिनांक 2८ डिसेंबर सकाळी घडलें आरोपी पती अमोल तेलगोटे व देर अनिरुद्ध तेलगोटे या दोघांना अटक करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे मृतक महिलेचा पती अमोल याची प्रकृती बिघडल्या कारणाने त्याच्यावर सार्वजनिक रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहे. तर अन्य आरोपींचा शोध पोलिसांमार्फत सुरू आहे.
आत्महत्या प्रकरनावरुन सार्वजनिक रुग्नालयात नातेवाईकांचा राडा !
अकोला जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यामध्ये नुकतेच घडलेले आत्महत्या प्रकरणावरुन बाळापुर सार्वजनिक रुग्नालयामध्ये गोंधळ सद्रुश्य परिस्थिती निर्माण झालेली असताना पाहुन पोलिसानी ताबडतोब या ठिकाणी धाव घेतली तसेच प्रकरन जानुन घेतले. आत्महत्या केलेल्या महिलेच्या नातेवाईकानी गोंधळ निर्माण केले असता त्यांचे असे म्हनने होते कि, जोपर्यत सर्व आरोपिंवर गुन्हा दाखल करुन त्याना अटक होत नाही तोपर्य्नत आम्ही म्रुतदेहाचे पि.एम. होऊ देनार नाही अशी भूमिका म्रुतक महिलेच्या माहेरिल लोकानी लाउन धरली. म्रुतक महिलेच्या माहेरची मंडळी ही पातूर तालुक्यातील विवरा हे गाँव आत्महत्या केलेल्या महिलेचे माहेर आहे. तेथील लोकांनी सार्वजनिक रुग्णालयमध्ये गोंधळ निर्माण केलेला होता त्या ठिकाणी असे निदर्शनास आले की त्यांचा रोष पोलिसांवर सुद्धा आहे म्हणून या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसानी शनिवार रात्री गुन्हा दाखल व आत्महत्या महिलेचे शव तीच्या माहेरच्या व्यक्तिकडे स्वधिन केले. त्यानंतर त्या शवावर रात्री उशिरा अंत्यसंस्कार करन्यात आल्याचे समजले. यासमंधी पुढिल तपास पोलिस प्रशासनामर्फत सुरु असल्याचे पोलिसानी सांगितले.
आमच्या सर्व पेजेस ला नक्की फोलो करा ….
| YouTube | Subscribe Now |
| फेसबुक ग्रुप | फेसबुक ग्रुप |
| व्हाट्सएप ग्रुप | व्हाट्सएप ग्रुप |
| टेलिग्राम | जॉईन करा |
| Share Chat | जॉईन करा |
जर तुम्ही अशी नवीन माहिती शोधत असाल तर आमच्या वेबसाइट https://deshvarta.in/ वरून दररोज अपडेट रहा. यासाठी आत्ताच आमच्या सोशल मीडिया पेजेसमध्ये सहभागी व्हा.

One Comment