ह्या 11 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींसाठी आठवा हप्ता वाटप सुरू – महत्वाचे अपडेट्स!

फेब्रुवारीचा आठवा हप्ता लाडक्या बहिणींसाठी आठवा हप्ता वाटप सुरू !

महाराष्ट्रातील सर्व चर्चित असनारी व लाखो महिलांसाठी एक आनंदाची बातमी नुकतीच समोर आली आहे. राज्य सरकारने “लाडकी बहिण योजना” अंतर्गत आता आठवा हप्ता देण्यास सुरूवात केलेली असून, अनेक लाभार्थींच्या बँक खात्यात 10 फेब्रुवारी पासुन पैसे जमा होण्याची शक्यता आहे.

लाडकी बहिण योजना महत्वाचे मुद्दे:

  1. आठवा हप्ता – कोणाच्या खात्यात पैसे येणार आहेत?

राज्यातील अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यात 10 फेब्रुवारी पासुन आठव्या हप्त्याचा मेसेज येण्यास सुरुवात होणार असल्याचे समजले जात आहे. व ज्याना मेसेज नाही येणार त्यानी बॅकेशी एकदा सम्पर्क करुन योजने बद्दल माहीती घ्यावी. 

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वाटप प्रक्रिया सुरू झालेली असून, उद्या 10 फेब्रुवारी संध्याकाळपर्यंत अधिक महिलांना पैसे मिळण्याची शक्यता आहे.

  1. कोणते जिल्हे आठव्या हप्त्यासाठी पात्र?

राज्यातील काही प्रमुख जिल्ह्यांमध्ये आठवा हप्ता जमा होणार असल्याची पुष्टी मिळाली आहे. यामध्ये मुंबई, पुणे, सातारा, सांगली, सोलापुर, नगर, बिड, सम्भाजीनगर, परभणी, लातुर यांसारख्या महत्त्वाच्या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर बाकी जिल्ह्याचे वाटप सुध्दा पुढील हप्त्यामध्ये यायला सुरुवात होईल असे सांगितले जात आहे.

  1. कोणाला हप्ता मिळणार, कोण अपात्र ठरणार?

लाभार्थी असलेल्या महिलांना त्यांच्या बँक खात्यात 10 फेब्रुवारी पासुन पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे तर ज्या महिलांनी चुकीच्या पध्दतीने अर्ज भरुन खोटी माहीती अद्ययावत करुन या योजनेचा बोगस लाभ घेतला होता त्यांची पडताळणी सुरू आहे ती पडताळणी पुर्ण झाल्यानंतर त्याची शहनिशा करुन त्याना लाभ द्यावा का नाही हे ठरविले जाणार आहे. 

राज्यातील एकुन 6 लाख पेक्षा जास्त महिलांना अपात्र ठरविण्यात आले असून, त्यांना पुढील हप्ते मिळणार नाहीत असे घोषीत करण्यात आलेले आहेत त्यामुळे तुमचेही नाव त्या यादीमध्ये आहेका नाही ते पुढील माहिती पडताळुन पहावी. 

  1. हप्ता किती? कोणाला ₹12,000 मिळणार?

योजनेतील नियमित लाभार्थींना हा हप्ता ज्याप्रमाने सुरु आहे त्याप्रमानेच ₹1500 चा हप्ता मिळणार आहे. तर ज्या महिलांना आजपर्यत एकही हप्ता मिळालेला नाही, त्यांना थकबाकीसह म्हणजेच आजपर्यतचे सर्व एकुन  ₹12,000 मिळणार असल्याचे समजले जात आहे.

  1. कोणत्या बँकांमध्ये पैसे येणार?

आठवा हप्ता खालील प्रमुख बँकांमध्ये जमा होईल:

SBI, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, अॅक्सिस बँक, HDFC, ICICI, बँक ऑफ बडोदा, पोस्टल खाते  किंवा योजनेचा फोर्म भरताना तुम्ही जे ग्राह्य खाते क्र. त्यामध्ये अ‍ॅड केलेले असेल त्या बॅन्क खात्यामध्ये नियमत पैसे मिळतील. 

  1. गॅस सिलेंडर योजनेचा फायदा कोणाला?

ज्या महिलांना फेब्रुवारीचा हप्ता मिळेल, त्यांनाच गॅस सबसिडीचासुध्दा लाभ मिळनार आहे.

  1. कोणत्या नियमांवर आधारित अपात्रता ठरवली जात आहे?

ज्या महिलेच्या घरात चारचाकी वाहन असेल त्याना हा हप्ता मिळणार नाही.

कुटुम्बातील जर कोणी व्यक्ती  इन्कम टॅक्स भरत असेल तर त्याना सुध्दा आता यानंतर लाडकी बहिण योजनेचा  लाभ मिळणार नाही.

महिलेच्या कुटुंबातील जर कोन्ही  सरकारी नोकरदार असल्यास त्यानासुध्दा या योजनेमधुन आता वगळले जाणार आहे.

महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न जर  ₹2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तर त्यानासुध्दा आता यापुढील हप्ता मिळणार नाही.

लाडक्या बहिनीना कोणती काळजी घ्यावी लागेल ?

  1. रेशन कार्ड अपडेट करण्याचे महत्त्व

जर रुम्हाला आतपर्यत या योजनेचा लाभ मिळाला नसेल तर तुम्हाला 15 तारखेच्या आत रेशन कार्ड अपडेट करणे आवश्यक आहे. वेळेत अपडेट न केल्यास लाडकी बहीण योजना, पीएम किसान योजना, गॅस सिलेंडर योजना आणि अन्य योजनांचा लाभ बंद होऊ शकतो.

महिला लाभार्थ्यांसाठी पुढील पावले:

बँक खाते तपासा – हप्ता जमा झाल्याची पुष्टी मिळवा.

रेशन कार्ड त्वरित अपडेट करा – सरकारी योजना बंद होण्याचा धोका टाळा.

कोणतेही प्रश्न असल्यास कमेंट किंवा ईमेल द्वारे आमच्याशी संपर्क साधा.

आमच्या सर्व पेजेस ला नक्की फोलो करा ….

YouTube Subscribe Now
फेसबुक ग्रुप फेसबुक ग्रुप 
व्हाट्सएप ग्रुप व्हाट्सएप ग्रुप 
टेलिग्राम जॉईन करा
Share Chat जॉईन करा

जर तुम्ही अशी नवीन माहिती शोधत असाल तर आमच्या वेबसाइट https://deshvarta.in/  वरून दररोज अपडेट रहा. यासाठी आत्ताच आमच्या सोशल मीडिया पेजेसमध्ये सहभागी व्हा.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *