|

नवोदय विद्यालयात प्रवेशाची शेवटची सुवर्णसंधी

नवोदय विद्यालयात प्रवेशाची शेवटची सुवर्णसंधी

नवोदय विद्यालय मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी एक शेवटचे सुवर्णसंधी विद्यार्थ्यांकरीता उपलब्ध झालेली आहे कारण इयत्ता नववी आणि अकरावी ऍडमिशन करिता नवोदय विद्यालय समितीने शेवटची तारीख वाढवलेली आहे त्यामुळे इच्छा होते की आपण नवोदय मध्ये शिक्षण घेतल्या पाहिजे त्यांच्यासाठी हे एक शेवटची सुवर्णसंधी म्हणावे लागेल.

तर इच्छुक विद्यार्थ्यांनी किंवा विद्यार्थ्यांचे पाल्यांनी विद्यार्थ्यांचा आपलिकेशन फॉर्म शेवटच्या तारखेच्या आत ऑनलाईन भरून पूर्ण करावा व या संधीचा निश्चितच लाभ घ्यावा.

नवोदय विद्यालयात प्रवेश प्रक्रिया

नवोदय विद्यालय मध्ये ऍडमिशन घेण्याकरिता विद्यार्थ्यांना हे संधी उपलब्ध झालेले आहे त्यामुळे जे विद्यार्थी इयत्ता आठवी मध्ये आणि इयत्ता दहावी मध्ये शिकत आहेत त्यांच्यासाठी ही संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आपल्याला सांगू इच्छितो की पुढील वर्षी म्हणजेच 2025 26 करिता हे ऍडमिशन प्रोसेस होणार आहे.

नवोदय विद्यालय समितीच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन आपण आपलिकेशन फॉर्म भरून किंवा अर्ज करू शकता.

नवोदय विद्यालय प्रवेशाकरिता आवश्यक कागदपत्रे

च्या विद्यार्थ्याला पुढील वर्षी नववीमध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्या विद्यार्थ्याने इयत्ता सातवी आणि आठवी शिकून पत्रिका सबमिट करणे आवश्यक आहे किंवा विद्यार्थी आठव्या वर्गामध्ये शिकत असल्याचे बोनाफाईड सर्टिफिकेट असल्यास पाहिजे. त्यासोबत विद्यार्थ्याचं रहिवासी दाखला तसेच पासपोर्ट साईज फोटो जातीय प्रमाणपत्र आणि रहिवासी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्याला इयत्ता अकरावी मध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्या विद्यार्थ्याकडे इयत्ता दहावीत शिकत शिकत असल्याचे बोनाफाईड सर्टिफिकेट तसेच कास्ट सर्टिफिकेट एक पासपोर्ट साईट फोटो आणि रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे.

नवोदय विद्यालयात प्रवेश घेण्याची प्रक्रिया काय आहे?

संपूर्ण भारतामध्ये नवोदय विद्यालय उपलब्ध आहेत त्यामुळे नवोदय विद्यालयात प्रवेश घेण्यासाठी सर्वप्रथम ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केलेला असतो आणि जे विद्यार्थी पात्र ठरलेले असतात त्या विद्यार्थ्यांचे देश पातळीवर प्रत्येक जिल्हा तसा तालुक्याच्या ठिकाणावर एक परीक्षा आयोजित करून त्यामध्ये विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होणे आवश्यक आहे ही परीक्षा ऑफलाइन स्वरूपात असते.

चे विद्यार्थी या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होतात त्या विद्यार्थ्यांची निवड यादी नवोदय विद्यालय समिती दिल्ली द्वारा प्रदर्शित करण्यात येत असते. वही यादे वेगवेगळ्या रीजनमध्ये पाठविल्या जाते व त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे अशा विद्यार्थ्यांना भ्रमणध्वनी द्वारा संपर्क करण्यास येतो.

नवोदय विद्यालयात प्रवेशाची शेवटची तारीख  

नवोदय विद्यालय समितीने नवोदय विद्यालयात प्रवेश घेण्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख वाढवली असल्याकारणाने एक संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध झालेली आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख पुढील प्रमाणे आहे.

२६ नोव्हेम्बर २०२६

परीक्षेची तारीख समिती द्वारा सांगण्यात येईल साधारणतः ही परीक्षा जानेवारी ते फेब्रुवारी महिना दरम्यान होण्याची शक्यता आहे.

नवोदय विद्यालयाबद्दल विशेष माहिती

नवोदय विद्यालय समिती द्वारा ऍडमिशन प्रवेश प्रक्रिया करिता कुठलेही फेज घेण्यात येत नाही.

नवोदय विद्यालय करिता तज्ञांची मते

सामान्य परिवारातील हुशार विद्यार्थ्यांसाठी स्वतःच्या जिल्ह्यात उच्च दर्जाचे मोफत शिक्षण व त्याची संधी भारत सरकारने उपलब्ध करून दिलेले आहे ते म्हणजे नवोदय विद्यालय या माध्यमातून. भारत सरकारने 1986 मध्ये नेव एज्युकेशन पॉलिसीनुसार नवोदय विद्यालयाचे स्थापना केली होती त्याचाच भाग म्हणून भारतात एक प्रत्येक राज्यात आणि राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये नवोदय विद्यालय उपलब्ध असल्याचे आपल्याला आज दिसून येते केंद्राच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अतिरेक नवोदय विद्यालय समिती काम करते. आणि या समितीचा अभ्यासक्रम हा सीबीएससी म्हणजेच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळचा आहे.

नवोदय प्रेवेशाकरिता अर्ज कुठे करवा ?

नवोदय विद्यालय समितीच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन पुढीलप्रमाणे लेखक क्लिक करून आपण अर्ज करू शकतो

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करावे

अर्ज कसा करावा यासाठी माहीती येथे शोधा
अर्ज करण्याची प्रक्रिया येथे पहावी

मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका

YouTube

Subscribe Now

फेसबुक ग्रुप

फेसबुक ग्रुप 

व्हाट्सएप ग्रुप

व्हाट्सएप ग्रुप 

 

जर तुम्ही अशी नवीन माहिती शोधत असाल तर आमच्या वेबसाइट https://deshvarta.in/  वरून दररोज अपडेट रहा. यासाठी आत्ताच आमच्या सोशल मीडिया पेजेसमध्ये सहभागी व्हा.

आमच्या सर्व पेजेस ला नक्की फोलो करा ….

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *