JNV Hingoli येथे सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना पुरस्कार व प्रमाणपत्रांचे वितरण
JNV Hingoli या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्राचार्याद्वारे पुष्पहार अर्पण, विद्यार्थ्यांची भाषणे, मार्गदर्शक विचार, निकाल जाहीर व पुरस्कार वितरण असा प्रेरणादायी कार्यक्रम संपन्न झाला. स्त्री शिक्षणाचा जागर : नवोदय विद्यालय हिंगोली येथे सावित्रीबाई फुले जयंती जवाहर नवोदय विद्यालय (JNV Hingoli), हिंगोली येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात…
