हिंगोलीत JNV नवोदय विद्यालयाचे नवीन तारे दाखल! 6 वीचे स्वागत सोहळा ठरला खास
JNV जवाहर नवोदय विद्यालय, हिंगोलीमध्ये इयत्ता 6 वीचे तारे दाखल! स्वागत समारंभाने विद्यालय गजबजले राज्यातील हिंगोली मध्ये JNV जवाहर नवोदय विद्यालय, इयत्ता 6 वीचे ताजे चेहरे दाखल झाले आहेत; त्यांच्या स्वागत समारंभाने विद्यालय गजबजले हिंगोली, ता. 7 जुलै JNV प्राचार्य श्री. गवई सरांचे प्रेरणादायी मनोगत हिंगोली येथील नवोदय विद्यालय, बसमतनगर, याठिकाणी इयत्ता 6 वी मध्ये…
